ग्रामपंचायत दाभोली

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

परिचय

दाभोली ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग

  • सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
  • उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
  • ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
  • ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. 
  • ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
  • ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते. 
श्री. उदय शिवराम गोवेकर
सरपंच

📱 ८९८३०४६८१५

श्री. श्रीकृष्ण रामदास बांदवलकर
उपसरपंच

📱 ९४०५९६१५७०

श्री. संतोष परशुराम पिंगुळकर
ग्रामपंचायत अधिकारी

📱 ९४२२९४७३९८

ग्रामपंचायत कार्यकारिणी

अ. क्र.पदाधिकारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री.  उदय  शिवराम गोवेकरसरपंच८९८३०४६८१५
०२)श्री. श्रीकृष्ण रामदास बांदवलकरउपसरपंच९४०५९६१५७०
०३)सौ. फिल्सुअनिता ॲन्थोनी फर्नांडिसग्रा. पं. सदस्य९४२१६३१८३५
०४)श्री. एकनाथ रामचंद्र राऊळग्रा. पं. सदस्य९४२३३०१२३०
०५)श्री. सुशांत सुधीर परबग्रा. पं. सदस्य७७५६००८४५१
०६)सौ. शामल सिताराम मिशाळेग्रा. पं. सदस्य८२३७६३५३८०
०७)सौ. स्वरा समीर दाभोलकरग्रा. पं. सदस्य७५८८२०२१७२
०८)श्री. अवधुत बाबु राऊतग्रा. पं. सदस्य९०११६५२५९३
०९)श्रीम. अर्चना गुणाजी दाभोलकरग्रा. पं. सदस्य८१४९१६३१९७
१०)श्रीम. जयंती रामकृष्ण पवारग्रा. पं. सदस्य९४०५९६१५७०

ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. संतोष परशुराम पिंगुळकरग्रामपंचायत अधिकारी९४२२९४७३९८

ग्रामपंचायत कर्मचारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. निलेश गोंविंद बांदवलकरपाणीपुरवठा कर्मचारी९४२१६३१४३६
०२)सौ. आरती जगन्नाथ आरोलकरशिपाई८०८७४६५५६७
०३)श्री. अक्षय महादेव करंगुटकरसंगणक परिचालक९५४५७४५९१०
०४)श्रीमती. सी. जी. वेतोरकरतलाठी९४०४७४८७०९
०५)श्री. जनार्दन वामन पेडणेकरपोलीस पाटील९४२११८८०९४
०६)श्री. देवदास शांताराम मेस्त्रीशाळा दाभोली नं १ मुख्याध्यापक९४२२०१०२३४
०७)श्रीम. रेश्मा महादेव मराठेशाळा दाभोली नं २ मुख्याध्यापक
०८)श्री. किशोर शांताराम सोनसुरकरदाभोली इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक९४२२५९६३७५
०९)श्री. प्रसाद प्रताप सावंतआरोग्यसेवक
१०)श्रीमती. वर्षा मधुकर गंगावणेआरोग्यसेविका
११)सौ. स्नेहा सिध्दार्थ दाभोलकरआशा९४२१९९०६३२
१२)सौ. पुजा गणेश आरावंदेकरआशा९४०५९६०६७७
१३)श्रीमती. सुवर्णलता यशवंत मसुरकरअंगणवाडी सेविका९४२२७२१३८९
१४)सौ. प्रतिभा प्रभुअंगणवाडी सेविका९४२१२८८१६९
१५)सौ. वैष्णवी पेडणेकरअंगणवाडी सेविका

ग्रामपंचायत दाभोली

दाभोली ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय दाभोली
गाव : दाभोली
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २६३०५६
ई-मेल : gpdabholi@gmail.com

Scroll to Top